Friday, 25 August 2017

तेजाची विविध रुपे तशीच तत्वाची(विश्वासाची). तत्वज्ञान म्हणजे विश्वासाचे विश्लेषण

[8/25, 4:25 PM] ‪+91 98237 60507‬: "तू सकाळी आंघोळ झाली की आधी काय करतोस...?"
.
अचानक तिने मला प्रश्न केला...
.
मी उत्तर दिलं, "सगळ्यात आधी देवाजवळ दिवा लावतो"....
.
त्यावर तिने विचारलं, "का...?
.
"आपल्या घरात तर वीज आहे शिवाय दिवस ही आहे तरी देवाला वेगळा दिवा लावायची गरज का भासते...?"..
.
माझ्याकडे ह्या प्रश्नाचं तसं बघायला गेले तर उत्तरच नव्हतं...
.
तरी मी म्हणालो की देवापुढे उभं राहीलं, निरांंजन लावलं की मला मनःशांती मिळते"...
.
त्यावर पुढे जे काही ती बोलली ते तुम्हा सर्वांबरोबर आवर्जून शेअर करावस वाटतं.......
.
ती म्हणाली "कदाचित आत्ता मी जे सांगत आहे ते तुला काहीसं विसंगत वाटेल, पण समजून घे"...
.
तुला सांगू का, प्रत्येक माणसाची जातकुळी वेगळी असते...
.
आपण एखाद्याला बघितल्यावर किंवा त्याच्या वागण्यावरून काही विशेष ठोकताळे बांधतो......
.
काही माणसं काही क्षणातच मनाला भावतात तर काही कितीही सहवासात राहिली तरी ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही......
.
मन एक अजीब रसायन आहे...
.
फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसते...
.
खूप सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत आणि अहंकारयुक्त असेल तर ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते, कितीही सुन्दर दिसत असली तरीही...
.
कारण शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो...
.
शरीर तर निमित्तमात्र आहे...
.
त्याच व्यक्तीच्या स्वभावात गोडवा , विनयशीलता आणि शालीनता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...
.
तू म्हणतोस देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं...
.
घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो...
.
सहवासातील माणसांचं देखील तसेच असतं...
.
एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं, हा काही क्षणांचा खेळ असतो; पण खरे आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजानेच मिळतं...
.
आयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात......
.
काही जण तुम्हाला दिपवून टाकतात तर काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात..........
.
परंतु ह्या सगळ्यात खरं प्रेम समईच्या ज्योतीसारखं रहातं......
.
शांतपणे तेवणारं आणि मनाला शांती देणारं.......
.
जगात कुठलीच गोष्ट शाश्वत, निरंतर नसते पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं, जगण्याची उमेद देत.
.
नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याचा पराभव निश्चित होतो...
.
अंधारल्या खोलीत लावलेलं निरांजन जसं दाही दिशा उजळतं, खरे प्रेमदेखील तुमची अशीच सोबत करतं.....
.
मनाला विश्वास देत जगाने नाकारलं तरी माझं प्रेम पाठीशी नेहमीच ठामपणे उभं राहील.......
.
प्रेम म्हणजे भक्तिचेच एक रूप आहे. ज्याच्यात आर्तता आहे, पण याचना नाही..........
.
आपल्या माणसांसाठी जळताना स्वतःच्या त्रासाची मोजदाद नाही........
साधा विचार करून बघ, भोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो ते का.........
.
कारण त्या तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो...
.
खरं सांगू?
.
असे, निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते, असं मला वाटतं...
.
पण आजकाल असं प्रेम मिळणं ही गोष्ट अशक्य आहे, हे ही मी जाणते......
.
मी प्रेमाविषयी लिहिते म्हणून तुला सहज सांगितलं"...
.
त्यावर मी प्रसन्न हसलो...!
.
कारण प्रेमाची एक वेगळी व्याख्या वेगळ्या शब्दात आज मी अनुभवत होतो...
[8/25, 5:17 PM] Kaijkar Ganesh: खरं तर तो कुठेच जात नाही, इथेच असतो. प्रतिष्ठापना, विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ. 
अनादी, अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्यांना आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार?
गणेश, महादेव ही तत्त्वं आहेत सृष्टीतली. विसर्जन माणसांचं असतं आपल्यासारख्या. तत्त्वं चिरंतन असतात.

वि. दा. सावरकर.

Thursday, 24 August 2017

आयुष्याची किंमत व अर्थशास्त्र

Friends, recently we had yet another railway accident, something not very uncommon in our country unfortunately. Twentythree people, healthy human beings lost their lives for no fault of their own. The government promptly announced a compensation of rupees 3,50,000.00. The compensation in the past too has ranged from rupees 2,00,000 to 5,00,000. So one thing is certain that the government believes that the compensation for a healthy Indian life is rupees 5,00,000 maximum.

Now my question - how come the value of an Indian life suddenly increases manifold when he/she gets sick? How can the courts grant absurd amounts as compensation for medical negligence? The railway accidents are also caused by human error. While a doctor is severely penalized for the death of a sick and critical patient, the Railways is just getting a gentle tap on the knuckles for the death of healthy people!

The compensation  to the tune of  Rs 15 Crores to Rs 20 Crores has already been awarded to the kin of the deceased in cases of medical negligence in India. So how does it happen that there is a quantum jump in the cost of life of a sick individual if he dies during medical treatment .  Mind you  , Medicine is not a perfect Science. Every day new treatment modalities are coming up. Is it because the Government feels that this is the only field where we can comfortably compete with USA  ? Have our Judicial Officials read and understood the  "Law of Tort " of UK and USA  ? Are they aware of the " Unemployed Allowance " as paid in USA  ? How does that compare with the बेरोजगारी भत्ता as paid by any state government!!

Need to ponder on this !!

Wednesday, 23 August 2017

वाहनसुरक्षा व भ्रम

*टोयोटा फॉर्च्युनरचे सेफ्टी फीचर्स संजय चौपानेंच्या कामी का नाही आले?*
https://www.ejanshakti.com
● औरंगाबादमधील कालच्या ज्या अपघातात काँग्रेस सचिव संजय चौपाने यांचा मृत्यू झालाय, त्या अपघाताची छायाचित्रे भीषण आहेत. पण एक प्रश्न राहून-राहून मनात येतोय की, ग्लोबल NCPAने टोयोटा फॉर्च्युनरला दिलेल्या 5 स्टार सेफ्टी रेटिंग्सच्याही या अपघातात चिंधड्या नाही का उडाल्या? राजकारण्यांची ही आवडती गाडी आहे ती सेफ्टी फीचर्समुळेच! टोयोटाचा आजवर दावा होता की, अगदी हारशेस्ट स्थितीतही टोरझोनल आणि बेंडिंग रिजिडीटी प्रवाशांना सुरक्षित राखेल. एडव्हान्सड डेम्पिंग टेक्नॉलॉजीचा दावाही फुसका ठरला. HAC, DAC, A-TRC सगळ्यांचीच पोल खुलली. SRS फ्रंट ड्युएल एअरबॅग्सवर ही गाडी सुरक्षित आणि भरवशाची नाही. पुढून धक्का लागला असता बोनेटला तर हे सेफ्टी फीचर्स एकटीव्हेट झाले असते कदाचित. मागून धक्क्यामुळे 26 लाखांहून अधिकच्या किंमतीची ही गाडी प्रवाशांचा जीव वाचवायला कुचकामी ठरली. कदाचित 29 लाखांची फोर्ड एंडेव्हर किंवा मित्सुबीशी प्याजीरो असती तर चित्र इतके भीषण दिसले नसते. 25 लाखांच्याच इसुझु MUX नेही नक्कीच काहीतरी अधिक सुरक्षा प्रदान केली असती. कदाचित टोयोटाच्याच 21 लाखातल्या इनोव्हा क्रीस्टाच्या 7 एअरबॅग्जही या दुर्घटनेत मदतीला आल्या असत्या.
https://www.ejanshakti.com
*तात्पर्य, केवळ प्रतिष्ठा म्हणून नको तर सेफ्टी फीचर्स पाहून गाडीची निवड व्हायला हवी. पत असणाऱ्यानी तर लँड रोव्हर डिस्कव्हरी किंवा नवी लँड रोव्हर रेंज ओव्हरच घ्यावी!*
https://www.ejanshakti.com
● प्रसाद लाड यांनी मर्सिडीजविरोधात दिलेला लढा यानिमित्ताने आठवतो. त्यांच्या मुलाची मर्सिडीज डिव्हाईडरला धडकली होती, मात्र एअरबॅग्ज ओपनच झाल्या नाहीत. त्याविरोधात त्यांनी हा लढा दिला होता. त्यावेळी मर्सिडीजने दावा केला होता, की धक्का विशिष्ट वेगात आणि विशिष्ट तीव्रतेचा असेल तरच हे सेफ्टी फीचर्स कामाला येतात.
https://www.ejanshakti.com
● एकूणच भारतात प्रवाशांच्या सुरक्षेचे निकष ढिले आहेत. हेच कारमेकर्स अमेरिका, युरोपात उच्च दर्जाचे सेफ्टी फीचर्स देतात. भारतात जर ग्लोबल NCPA 5 स्टार सेफ्टी रेटिंग्सवाल्या टोयोटा फॉर्च्युनर या SUVची ही अवस्था असेल तर इतर हॅचबॅक व सेडानमधून शब्दशः जीव मुठीत धरूनच प्रवास करण्यासारखं आहे.
*- विक्रांत पाटील, जनशक्ति*
https://www.ejanshakti.com

डोळे व पाय

डोळ्याचे महत्त्व-

श्रीमहाराज सांगत की 'सत्पुरुष त्याच्या डोळ्यांवरून ओळखता येतो. जो अनुसंधानात आहे, त्याची नजर वस्तूंकडे असूनही पूर्ण लक्ष तेथे नसते. जो सिद्ध आहे त्याची नजर लहान मुलासारखी निर्विकार असते. जो मुमुक्षु आहे, त्याची नजर आर्त असते. माणसाला झपाटणाऱ्या कुवासना बहुतांशी डोळ्यांच्या द्वारेच आत शिरतात. माणसाची वृत्ति त्याच्या डोळ्यांवरून कळते. एखाद्याची 'दृष्टी वाईट आहे' असे आपण म्हणतो. देहावसान होताना प्रथम डोळे थिजतात. प्राण गेल्याबरोबर पापण्यांची उघडझाप बंद पडते. डोळ्यांचा उपयोग भगवंताचे दर्शन करण्यासाठी केला तर त्याचे प्रेम लवकर येईल.

*म्हणून डोळ्यांचा वापर करताना फार दक्षता ठेवावी*

*डोळ्यांना* विकार झाला तर तळपायांना काशाच्या वाटीने तेल चोळतात, कानात तेल घालतात; त्यामुळे डोळे शांत होतात. म्हणून *दृष्टी* चांगली होण्याकरता भगवंताचे नामस्मरण करावे व ते कानांनी ऐकण्याचा अभ्यास ठेवावा. त्यामुळे चित्त एकाग्र होण्यास मदत होईल व दृष्टीही साफ होईल.

(हृद्य आठवणी)
            !!! *श्रीराम जयराम जय जय राम* !!!

डावखुरा कि उजवा

The theory is that people are either left-brained or right-brained, meaning that one side of their brain is dominant. If you’re mostly analytical and methodical in your thinking, you’re said to be left-brained. If you tend to be more creative or artistic, you’re thought to be right-brained.

This theory is based on the fact that the brain’s two hemispheres function differently. This first came to light in the 1960s, thanks to the research of psychobiologist and Nobel Prize winner Roger W. Sperry.
This photo has a pecularity...
Those whose right side of brain is working, they will see the color of the dress as blue nd black..
If left side is working they  will see white nd golden color....
If show this pic to another person, u can find out difference...

Tuesday, 22 August 2017

डॉक्टरांना समजून घेऊ या ३

_*MYTHS AND FACTS OF MEDICAL PRACTICE*_

*MYTH 1.*
MEDICAL PROFESSION IS A NOBLE PROFESSION

*FACT.*
EVERY PROFESSION, WHETHER OF A TEACHER, SOLDIER, TAILOR OR SHOPKEEPER, IS NOBLE, IF DONE WITH SINCERITY AND INTEGRITY.

A CARELESS DOCTOR CAN KILL ONE, A CARELESS TRAIN DRIVER CAN KILL DOZENS.

*MYTH 2.*
AS IT IS A SERVICE TO HUMANITY, DOCTORS SHOULD NOT RUN AFTER MONEY.

*FACT.*
MONEY IS AN IMPORTANT MEASURE OF SUCCESS. RUNNING AFTER IT IS NOT GOOD FOR ANYBODY, BUT EARNING MORE MONEY BY DOING MORE WORK IS NOT A MORAL CRIME.

*MYTH 3.*
DOCTORS MUST BE HUNDRED PERCENT HONEST.

*FACT.*
DOCTORS DO NOT COME FROM MARS. IF SUPREME COURT JUDGES OR ARMY GENERALS CAN BE CORRUPT, SO CAN A FEW DOCTORS.

AS A CLASS, THEY ARE STILL FAR BETTER THAN POLITICIANS, BUREAUCRATS, LAWYERS, POLICE OR PSU ENGINEERS.

*MYTH 4.*
MOST OF THE TIME, DOCTORS DO NOT UNDERSTAND THE DISEASE AND WRITE UNNECESAARY AND COSTLY DRUGS, AND ADVISE TESTS AND TREAT ON A TRIAL BASIS.

*FACT.*
DOCTOR PATIENT RELATIONSHIP IS BASED ON TRUST, IF YOU DO NOT TRUST YOUR DOCTOR, GO TO ANOTHER ONE.

MEDICAL SCIENCE IS A LIFE LONG LEARNING PROCESS, AND ALL TREATMENT, TO SOME EXTENT IS BASED ON TRIAL AND ERROR.

THE SAME MEDICINE, WHICH WORKS FOR ONE PATIENT MAY NOT WORK ON ANOTHER.

SECONDLY, THE RESPONSIBILITY OF PROVIDING QUALITY DRUGS AT AFFORDABLE PRICES LIES NOT WITH THE DOCTOR, BUT WITH THE STATE AUTHORITIES, JUST LIKE PROVIDING FOR BETTER ROADS, UNADULTERATED QUALITY FOOD AND DAIRY PRODUCTS, UNINTERRUPTED POWER AND WATER SUPPLY ETC, ETC.

LIKE CLOTHES, CARS AND MOBILE PHONES, COSTLY DRUGS ARE GENERALLY BETTER THAN CHEAP ONES. HOWEVER, IF THE GOVERNMENT MAKES IT MANDATORY TO WRITE GENERICS, IT SHOULD ENSURE QUALITY, AND THE CONSEQUENCE OF POOR/NON  EFFICACY SHOULD NOT BE BLAMED ON DOCTORS.

THIRD, TESTS ARE DONE FOR PATIENT’S OWN SAFETY.

JUST LIKE WEARING A HELMET OR SEAT BELT, INVESTIGATIONS INCREASE THE SAFETY.

MOST OF THE DOCTORS IN INDIA ARE TRAINED TO WORK ON CLINICAL HUNCH AND COMMON SENSE AND NOT RELY TOO MUCH ON TESTS, AND ADVISE MUCH LESS TESTS THAN WHAT IS ACTUALLY WRITEN IN THE BOOK OR DONE IN THE DEVELOPED WORLD.

*MYTH 5.*
TREAMENT COSTS ARE INCREASING IRRATIONALLY.

*FACT.*
COMPARED TO WESTERN WORLD, TREATMENT COSTS IN INDIA ARE STILL VERY LOW, AND MANY FORIEGNERS ARE COMING HERE FOR THIS REASON.

AND IT WOULD BE WORTHWHILE TO THINK ABOUT ANY OTHER SERVICE OR PRODUCT WITH AS RAPID ADVANCEMENT IN TECHNOLOGY AND EQUIPMENT AS MEDICAL SCIENCE, WHOSE COST IS NOT INCREASING

*MYTH 6.*
DOCTORS ARE NEXT TO GOD

*FACT.*
DOCTORS ARE AS HUMAN AS ANYONE CAN BE.

THEY ALSO FALL SICK, HAVE FAMILY COMMITMENTS, GET UPSET AND STRESSED SOMETIMES AND CAN SUFFER FROM ALL THE FRAILTIES OF A HUMAN BEING!

चिकीत्सा उत्क्रांती अनुभव

सद्यफल चिकित्सेचा एक अनुभव share करतोय.

पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थान आणि आयुर्वेद व्यासपीठ, रायगड संचालित साप्ताहिक आयुर्वेदिक सेवा दवाखान्यात एक सुमारे 45 वर्षे वयाची  स्त्री रुग्णा आली होती.

मुख्य तक्रार एकच- *डाव्या हाताची करंगळी कोणतीही हालचाल झाल्यावर दुखते.*
सुमारे 2 महिन्यांपासुन हा त्रास होता.
बरेच अौषधोपचार केलेले होते परंतु त्रास अजिबातच कमी झाला नाही. Analgesics घेवुन झाले पण वेदना थोडीही कमी होत नव्हती.

मी रुग्णेच्या दोन्ही हातांच्या करंगळ्या प्रत्यक्ष स्पर्शाने तपासल्या. आधी वेदना नसलेली आणि मग वेदनायुक्त. दुखरी करंगळी हलवुन पाहिली. Laterally -Medially आणी Fold-Unfold अशा चारही हालचाली करुन पाहिल्या. प्रत्येक हालचाल सशूलच होती.

दोन्ही करंगळ्यांचे नीट निरीक्षण केल्यावर एक गोष्ट जाणवली की, दुखणा-या करंगळीचे दोन्ही पर्वसंधी किंचीत फुगीर होते पण ती सुज नव्हती. मनात एक विचार आला की नलकास्थि जसे सांध्यातुन किंचीत सरकले तरी वेदना होत रहाते तसे काही झाले असेल का?
या विचारानुसार प्रथम त्या करंगळीच्या तळहाताकडील पर्वसंधीवर किंचीत दाब देवुन पाहिले. माझ्या बोटांना अत्यल्प Movement जाणवली. मग जरा जास्त जोरात दाब दिला तर माझ्या बोटाला परत किंचीत Movement  आणि यावेळी  कट्  असा आवाज पण जाणवला. रुग्णेस काहीच जाणवले नाही. यानंतर करंगळीच्या हालचाली करायला सांगितल्या तर नखाकडील संधीस्थानी दुखले पण ज्या तळहाताकडील पर्वसंधीला दाब दिला तिथे अजिबात दुखले नाही. ''Whoaaa!! सापडली विकृती!'' असे झाले मला.

मग काय... नखाकडील पर्वसंधी पण तशाच पद्धतीने दाब दिल्यावर तेथेही किंचीत Movement आणि कट् आवाज जाणवला. करंगळीची हालचाल करायला सांगितली तर आता दोन्ही संधीस्थानी अजिबातच दुखले नाही. करंगळी हलवताना कळवळणारी रुग्णा एकदम हसली आणि लहान मुलासारखे आनंदाने ओरडली, ''काय जादु केलीत डाॅक्टर, आता अजिबात दुखत नाहीये!''

मी ''युरेका!'' असे मनातल्या मनात ओरडलो आणि काय झाले ते सोप्या शब्दात रुग्णेस explain केले. आणि त्या करंगळीच्या ठिकाणी झालेला स्थानसंश्रय दूर व्हावा यासाठी रोज 2 वेळा तिथे नारायण तेल लावण्यास सांगितले. रुग्णेने सांगितल्यानुसार, अात्तापर्यंत तिने घेतलेल्या Treatments तिला देण्यापुर्वी, प्रत्यक्ष करंगळीला स्पर्श करुन कोणी तपासलेच नव्हते. दर्शन आणि प्रश्न परीक्षेसोबत स्पर्शन परीक्षण पण महत्वाचे ठरते हे या अनुभवातून शिकायला मिळाले मला.

याशिवाय रुग्णेची वेदना ताबडतोब कमी नव्हे तर बंद करु शकल्याचा आनंद फार मोठा होता.
We Practitioners live for the moments like these, isn't it?

- वैद्य मंदार दिलीप गद्रे

शिळ्या अन्नाची व्याख्या

*■■हम झूठा व बासी नही खाते !!!*
*अगली बार ये कहने से पहले सोचियेगा■■*

*कुछ दिन पहले एक परिचित दावत के लिये उदयपुर के एक मशहूर रेस्टोरेंट में ले गये।*

*मैं अक़्सर बाहर खाना खाने से कतराता हूँ किन्तु सामाजिक दबाव तले जाना पड़ा।*

*आजकल पनीर खाना रईसी की निशानी है इसलिए उन्होंने कुछ डिश पनीर की ऑर्डर की।*

*प्लेट में रखे पनीर के अनियमित टुकड़े मुझे कुछ अजीब से लगे। ऐसा लगा की उन्हें कांट छांट कर पकाया है।*

*मैंने वेटर से कुक को बुलाने के लिए कहा, कुक के आने पर मैंने उससे पूछा पनीर के टुकड़े अलग अलग आकार के व अलग रंगों के क्यों हैं तो उसने कहा ये स्पेशल डिश है।"*

*मैंने कहा की मैँ एक और प्लेट पैक करवा कर ले जाना चाहता हूं लेकिन वो मुझे ये डिश बनाकर दिखाये।*

*सारा रेस्टोरेंट अकबका गया...*
*बहुत से लोग थे जो खाना रोककर मुझे  देखने लगे...*

*स्टाफ तरह तरह के बहाने करने लगा। आखिर वेटर ने पुलिस के डर से बताया की अक्सर लोग प्लेटों में खाना,सब्जी सलाद व रोटी इत्यादी छोड़ देते हैं। रसोई में वो फेंका नही जाता। पनीर व सब्जी के बड़े टुकड़ों को इकट्ठा कर दुबारा से सब्जी की शक्ल में परोस दिया जाता है।*

*प्लेटों में बची सलाद के टुकड़े दुबारा से परोस दिए जाते है । प्लेटों में बचे सूखे  चिकन व मांस के टुकड़ों को काटकर करी के रूप में दुबारा पका दिया जाता है। बासी व सड़ी सब्जियाँ भी करी की शक्ल में छुप जाती हैं...*

*ये बड़े बड़े होटलों का सच है। अगली बार जब प्लेट में खाना बचे तो उसे इकट्ठा कर एक प्लास्टिक की थैली में साथ ले जाएं व बाहर जाकर उसे या तो किसी जानवर को दे दें या स्वयं से कचरेदान में फेंके*

*वरना क्या पता आपका झूठा खाना कोई और खाये या आप किसी और कि प्लेट का बचा खाना खाएं।*

*दूसरा क़िस्सा भगवान कृष्ण की भूमि वृंदावन का है. वृंदावन पहुंच कर,मैँ मुग्ध होकर पावन धरा को निहार रहा था। जयपुर से लंबी यात्रा के बाद हम सभी को कड़ाके की भूख लगी थी सो एक साफ से दिखने वाले  रेस्टोरेंट पर रुक गये । समय नष्ठ ना करने के लिए थाली मंगाई गई।*

*एक साफ से ट्रे में दाल, सब्जी,चावल, रायता व साथ एक टोकरी में रोटियां आई।*

*पहले कुछ कौर में ध्यान नही गया फिर मुझे कुछ ठीक नही लगा। मुझे रोटी में खट्टेपन का अहसास हुआ, फिर सब्जी की ओर ध्यान दिया तो देखा सब्जी में हर टुकड़े का रंग अलग अलग सा था। चावल चखा तो वहां भी माजरा गड़बड़ था। सारा खाना छोड़ दिया। फिर काउंटर पर बिल पूछा यो 650 का बिल थमाया।*

*मैंने कहा 'भैया! पैसे तो दूँगा लेकिन एक बार आपकी रसोई देखना चाहता हूं" वो अटपटा गया और पूछने लगा "क्यों?"*

*मैंने कहा "जो पैसे देता है उसे देखने का हक़ है कि खाना साफ बनता है या नहीँ?"*

*इससे पहले की वो कुछ समख पाता मैंने होटल की रसोई की ओर रुख किया।*

*आश्चर्य की सीमा ना रही जब देखा रसोई में कोई खाना नहीं पक रहा था। एक टोकरी में कुछ रोटियां पड़ी थी। फ्रिज खोल तो खुले डिब्बों में अलग अलग प्रकार की पकी हुई सब्जियां पड़ी हुई थी।कुछ खाने में तो फफूंद भी लगी हुई थी।*

*फ्रिज से बदबू का भभका आ रहा था।डांटने पर रसोइये ने बताया की सब्जियां करीब एक हफ्ता पुरानी हैं। परोसने के समय वो उन्हें कुछ तेल डालकर कड़ाई में तेज गर्म कर देता है और धनिया टमाटर से सजा देता है।*

*रोटी का आटा 2 दिन में एक बार ही गूंधता है।*

*कई कई घण्टे जब बिजली चली जाती है तो खाना खराब होने लगता है तो वो उसे तेज़ मसालों के पीछे छुपाकर परोस देते हैं। रोटी का आटा खराब हो तो उसे वो नॉन बनाकर परोस देते हैं।*

*मैंने रेस्टोरेंट मालिक से कहा कि "आप भी कभी यात्रा करते होंगे, इश्वेर करे जब अगली बार आप भूख से बिलबिला रहे हों तो आपको बिल्कुल वैसा ही खाना मिले जैसा आप परोसते हैं"  उसका चेहरा स्याह हो गया....*

*आज आपको खतरो, धोखों व ठगी से सिर्फ़ जागरूकता ही बचा सकती है क्योंकी भगवान को भी दुष्टों ने घेर रखा है।*

*भारत से सही व गलत का भेद खत्म होता जा रहा है....*

*हर दुकान व प्रतिष्ठान में एक कोने में भगवान का बड़ा या छोटा मंदिर होता है, व्यपारी सवेरे आते ही उसमे धूप दीप लगाता है, गल्ले को हाथ जोड़ता है और फिर सामान के साथ आत्मा बेचने का कारोबार शुरू हो जाता है!!!*

*भगवान से मांगते वक़्त ये नही सोचते की वो स्वयं दुनिया को क्या दे रहे हैं!!****

*जागरूक बनिये!!*
*और कोई चारा नही है*

मेरे पास भी यह मैसेज कहीं से आया था,मुझे लगा आगे सेंड करना चाहिये इस लिये कर दिया,हो सकता है आपको सब बातें सही न लगे लेकिन जागरूक बनने में कोई बुराई नहीं है

Vitamin deficiencies

Rohit Tiwari:
VITAMINDEFICIENCIES _In Different Conditions::::_*

1 ■■ Alcoholics === Folate and Thiamine.

2 ■■ Smoking === Vitamin C due to used up
by FR in smoke.

3 ■■ New born === Vitamin K due to sterile
gut.
Bcz MC source of Vitamin K is gut
bacteria.

4 ■■ Hospitalized Pts === Vitamin K >>> Biotin.
Bcz of antibiotics use that kills gut bacteria

5 ■■ Renal Failure === Vitamin D.
Due to failure of 1 alpha hydroxylation.

6 ■■ Rice as staple diet === B1 Deficiency.
That's why it has been enriched with B1
in some countries.

7 ■■ Perniciuos Anemia === Autoimmune
atrophic gastritis === B--12 deficiency.

8 ■■ Colostrum (Breast milk upto 4 days) ===  deficient in Vitamin D.

9 ■■ Breast milk ===  deficient in D ,C and
pantothenic acid.

10 ■■ Goat milk === deficient in Vitamin B6, Folate.

11 ■■ Cow milk === deficient in Vitamin A, C, D.

12 ■■ Post menopauseal women​ === deficient in vitamin D (400 IU daily intake
recommended).

13 ■■ Women strict vegetarian === B12
Deficiency in her and her baby if pregnant or not.

14 ■■ Pregnant lady === Folate deficiency.
bcz of its more excretion due to increased GFR and Fetal tissue growth consumption.

15 ■■ Pregnant lady with alcohol consumption === MC Vitamin Deficiency === Folate.
Increased NTDs risk.

16 ■■ People having just maize their Staple
diet === B3 NIACIN deficiency === risk of
PELLAGRA, diarrhea, dementia, dermatitis.

17 ■■ Celiac disease involves === Jejunum mostly === So Folate deficiency.

18 ■■ Crohns disease === Involves Ileum === so B12 deficiency.

19 ■■ Terminal ileal resection === B12
& Bile salts deficiency === osmotic diarrhea and increased water loss and bile salts (Ganong).

20 ■■ Cystic Fibrosis === ADEK fat soluble
vitamins deficiency.

21 ■■ Total pancreatectomy === ADEK Deficiency.

22 ■■ Alcoholics == MC deficiency of Mg.

Sunday, 13 August 2017

हा क्रम शरीर अवयवांना लावला तर कसा असेल?

*_राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक, तुमचा नंबर कोणता_*

_देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू हे झाले. देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा? हे पाहू..._

🔸तिसरा नागरिक :- पंतप्रधान
🔸चौथा नागरिक :- राज्यपाल (स्वत:च्या संबंधित राज्यात)
🔸पाचवा नागरिक :- देशाचे माजी राष्ट्रपती
🔸सहावा नागरिक :- देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष
🔸सातवा नागरिक :- केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता
🔸आठवा नागरिक :- भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸नववा नागरिक :- सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश
🔸दहावा नागरिक :- राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, निती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री
🔸११ वा नागरिक :- अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल (केंद्रशासित प्रदेशांसह)
🔸१२ वा नागरिक :- तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख
🔸१३ वा नागरिक :- असाधारण राजदूत आणि पूर्णाधिकार प्राप्त मंत्री
🔸१४ वा नागरिक :- राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश
🔸१५ वा नागरिक :- राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री

🔸१६ वा नागरिक :- लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी
🔸१७ वा नागरिक :- अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती-जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸१८ वा नागरिक :- कॅबिनेट मंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री
🔸१९ वा नागरिक :- केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष
🔸२० वा नागरिक :- राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸२१ वा नागरिक :- खासदार
🔸२२ वा नागरिक :- राज्यांचे उपमुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर)
🔸२३ वा नागरिक :- लष्कराचे कमांडर, व्हाइसचीफ आणि इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकारचे मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त, अनुसूचित जाती-जमाती आयोगांचे आयुक्त, अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य
🔸२४ वा नागरिक :- उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी
🔸२५ वा नागरिक :- भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
🔸२६ वा नागरिक :- भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी

_या सर्वांनंतर देशातील *सामान्य* *व्यक्ती* असतो देशाचा *२७* *वा* *नागरिक*

माहिती असावी म्हणून। ही पोस्ट टाकली आहे

Tuesday, 8 August 2017

छोटी शंका मोठा शोध

पियाँटिक ह्या जनरल मोटर्स च्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली.

' माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही '

😝😝😝😝😝

जनरल मोटर्स ने साहजिकच ह्या तक्रारीकड़े दुर्लक्ष केले.
काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तिने हीच तक्रार केली.
😳😳😳😳😳
ह्यवेळी जनरल मोटर्स ने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्ति ला त्याची तक्रार व्यवस्थित सांगणयास सांगितले.

व्यक्ति ने उत्तर दिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हेनीला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाड़ी सुरु होत नाही.
🤔🤔🤔🤔🤔
जनरल मोटर्स ने असे होउच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यानीसुद्धा त्या व्यक्तिची चेष्टा केली.
😂😂😂😂😂
काही दिवसांनी त्या व्यक्ति ने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्स पुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्ति कड़े पाठवला. इंजीनिअरने गाड़ी चेक केली. सगळे व्यवस्थित  असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्ति सोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअरपण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तिने व्हेनीला आईसक्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तिने सांगितल्या प्रमाणे गाड़ी सुरुच झाली नाही.
😳😳😳😳😳
इंजीनिअरने परत गाड़ी चेक केली पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तिने सांगितलेली तक्रार खरी आहे.
🙏🙏🙏🙏🙏
कंपनीने इंजीनियर ला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्ति बरोबर आईसक्रीम खायला गेल्यावर काही दिवसानंतर इंजीनिअर च्या लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हेनीला फ्लेवर ला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो. आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअर ला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टिवर खुप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यन्त गाडीचे इंजिन थोड़े गार होते. आणि गाड़ी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ति जेव्हा व्हेनीला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हेपरेशन होते आणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही.
😊😊😊😊😊
आणि मग गाडीच्या इंजिन ला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सेडीज़ ने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैक च्या मदतीने 1901 साली आपल्या 'मर्सेडीज़ 35' साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे.
😊😊😊😊😊

एकाधी फालतु वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.
👍👍👍👍👍